मृत्यू

मृत्यू मला तू हवा आहेस, हलुवार येईन अलगद मी तुझा कुशीत

पन्न त्या अगोदर टरवलय मी , जगावे जितके जगता येईल.

अन मरावे खूप जगून