पुण्यात पावसाचा दोनच दिवसात धडाका.

पुण्यात पावसाचा दोनच दिवसात T२० सारख़ा धडाका.

आयटि च्या पुण्यात पुर्व मोसमी पावसाने T२० cricket सामन्या सारख़ा धडाका उडवुन दिला आहे.

पुणे महापालिका प्रषासनाचा नेहमी प्रमाणे बोजवारा उडणार.

Free Image Hosting at www.ImageShack.us

आपली मते कळवा.