दागिने घडवणे ह्या विषयी माहीती हवी आहे

मला दागिने घडवणे (jewelery design) ह्या विषयी माहिती हवी आहे. ह्या व्यवसायाला किती मागणी आहे? कुठे कुठे संधी मिळू शकते? स्वतः चित्र बनवून जालावर टाकली तर मागणी येते का? मनोगत वर कोणी हा व्यवसाय करते का किंवा कुणी करणारे असल्यास त्यांच्याशी संपर्क साधता येईल का?