खणाणून वाजला तो पाहतो तो टेबलवरचा कोण ?
पाहतो तर काय हा तर आपला नेहमीचा फ़ोन
गप्पा टप्पा हर्षा उन्माद सर्वच अईकतो तो कोण?
तुम्हाला लक्षात आले असेलच की तो हाच फ़ोन
किती ही दूर असलो तरी जवळ आणतो कोण?
अहो काय एवढे सुद्धा माहिती नाही की हा आहे फ़ोन
रिसीवर डायल आणि वायर यांनी बनतो असा तो कोण ?
बरोबर ओळखले आपला जिवलग आपला लाडका फ़ोन