गव्हाच्या पिठाचा केक

  • गव्हाचे पीठ २ १/२ कप
  • रवा १/२ कप
  • बेकिंग पावदर १च.
  • सोडा १/२ च.
  • लिंबू रस १ च.
  • पिठीसाखर १ १/२ कप
  • लोणी/तूप १ कप
  • एसेन्स १ च.
१५ मिनिटे

प्रथम तूप/ लोनी व पीथीसाखर मिक्स करून घ्यावे. गव्हाचे पीथ , रवा, बेकिंग पावदर, सोदा ३ वेल चलून घ्यावे. नंतर हे मिश्रन तुप साखरेच्या मिश्र्नात येकत्र करावे. नंतर १/२ लिंबाचा रस व एसेन्स वानिला १च.   ताकून फेतावे. केकच्या पात्राला तुप व मैदा लावून पात्र तयार करून थेवावे. नंतर मिश्रन ताकून केक पात्र कूकर मध्ये थेवावे. कुकर वर तात जाकन थेवावे. मंद ग्यास वर केक पावून तास बेक करावा.

लहान मुलानसाथी आरोग्यदयी व मैदा न घातलेला पदार्थ.

अवश्य करून पाहावा असा पदार्थ.

-