स्वप्नभेट

कधी कधी मनसुद्धा वेड्यासारखं वागतं

स्वप्नभेटीसाठी ते रात्र रात्र जागतं

त्या साठी त्या साठी

एक करीन म्हणतोय

तुझ्या घरी येउन तुला

स्वप्नात नेईन म्हणतोय

................. येशील ना ?