क्राफ्टस्मन

क्राफ़्टच्या वर्गात बनवावी

आगपेटीची कार;

केळ्याची खार;

सीडीचे झुंबर ;

स्ट्र्रोपासून परकर;

तसंच काही क्राफ्टिंग

होतंय जिकडे तिकडे

He इज द परफ़ेक्ट craftsman

टिकावूमधून टिकावू  बनवणार

आणि आम्ही '' पूर्णमेवावशिष्यते " म्हणणार...