नायलॉन कापड

मला ३-४ मी. रिपस्टॉप नायलॉन हे कापड पाहिजे आहे. पुणे किंवा मुंबईमध्ये कुठे मिळू शकेल?

त्यातल्या त्यात हलके कापड पाहिजे (२१०d)

आपल्या इथे कोर्डुरा हे कापड कुठे मिळेल?

मला हे कापड बॅग शिवण्यासाठी पाहिजे आहे.

कुणी कापड  तयार करण्याच्या धंद्याशी संबंधीत आहे का?