भ्रमर

हृदयात स्थान दिले मी
तुज्या सारख्या कोमल फूलला,
थोडीतरी जागा ठेवशील का हृदयात
तुज्या या छोट्या भ्रमराला...........