आठवण

 तुज्या आठवणी मध्ये
रात्र रात्र जागवितो
दुसर काही नाही फक्त
दुधावरची तहान ताकावर भागावितो.........