असे हे जगणे शक्य नाही

तुझ्याशिवाय जगणे काही शक्य नाही.

आणि तूच डोळ्यासमोर असल्याने

डोळे मिटणेही शक्य नाही.

--अक्षय