मिनिटांवर हिशोब.. माय लेकरांचा असा कसा हा.. साचा जीवनाचा? *** सांज गेली रात्र झाली नाही आली आई अजून. इवलीशा शिंपलीत अधीरता आली दाटून.
*** अपुल्याच पोटचा गोळा ... पाहण्या ... प्राण कंठी गोळा
***
आमच्या वेळी असं नव्हतं बाई लेकरांना मिळायची दिवसभर आई ***
निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरण
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.