(तीच बातम्यांची विनोदी तोडफोड आणि आता थोडी रसमिसळ आणि विसंगतीतून एक दाहक वास्तव या भागात पाहू!)
- रात्री जाग्या झाल्या
- प्रियकर सापडला
- रेल्वे इंजीन्सची टक्कर
- हरवला होता
- रात्री आल्या आठवणी
- प्रियकराच्या आठवणी जाग्या झाल्या
- शहर हादरले
- प्रियकर सापडला प्रेयसीला - विषेश कार्यक्रम पाहा रात्री दहा वाजता
- आरोपीला कोठडी
- शहर बॉंबस्फोटांनी हादरले
- पोलीस आले
- समोरासमोर दोन रेल्वे इंजीन्सची टक्कर झाली
- घटस्फोट झाला
- याला गार्डच जबाबदार
- अभिनेत्रीचा आक्रोश
- खेळाडूशी घटस्फोट
- महाराष्ट्रात पाऊस नाही
- त्यामुळे आता तुम्ही मोबाईलवरच बील भरू शकता
- भारतात गरिबी वाढली
- कोटींना विकले गेले खासदार
- म्हणून शेतकऱ्यांची आत्महत्या!
- महागाईने जनता त्रस्त
- धनाढ्यांच्या धुंद पार्ट्या - विषेश कार्यक्रम
- कित्येक ठिकाणी दुष्काळसुदृष्य परिस्थिती
- स्विमींग पूलच्या उद्घाटनाला आली अभिनेत्री - "म्यांवलीका मांजरावत"
- सगळ्यांसमोर पोहून करणार उद्घाटन
- झोपडपट्टीत राहाणाऱ्यांना अंगावर कपडा नाही ..............