डॉ. गं. ना. जोगळेकर प्रथम स्मृतिदिन
महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ
यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चर्चासत्र
'मराठी शुद्धलेखनः माझी भूमिका'
अध्यक्षः प्रा. प्र. ना. परांजपे
वक्तेः श्रीमती सत्त्वशीला सामंत, डॉ. आनंद यादव, श्रीमती यास्मिन शेख,
डॉ. कल्याण काळे, श्री. अरूण फडके, डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर
माधवराव पटवर्धन सभागृह, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे ३०
गुरुवार, १४ ऑगस्ट २००८ रोजी दुपारी २ ते ५