अंतर

जवळ येऊन माणसं
किती दूर जाऊ शकतात
आहेत वाटतं समोर, तर
क्षणात क्षितिजापार असतात...

- अथांग