काकडी वडे

  • वाट्या तांदूळ पिठी, एक वाटी काकडीचा कीस, एक चमचा जिरेपूड, अर्धा चमचा सुंठ, अर्धा चमचा बडीशेप ( ठेचून घ्यावी ),
  • २-३ चमचे तिखट, चवीपुरते मीठ, तूप.
३० मिनिटे
२-३ जणांसाठी

 
थोडे तूप घालून सगळे पदार्थ एकत्र करून घट्टसर पीठ भिजवावे. हातावर किंवा प्लास्टीकच्या कागदावर वडे थापावेत. तूपात तळून गरम गरम सर्व्ह करावेत. सोबत गोड दही द्यावे.  

नाहीत

मैत्रीण