'मराठी अभ्यास केंद्रा' द्वारे आगामी काळात मराठी शाळासंबंधातील काही उपक्रम सुरू होत आहेत त्याबद्दलची माहिती. :-
१. मराठी शाळांच्या शिक्षकांसाठी इंग्रजीची कार्यशाळा
मार्गदर्शकः श्री. विजय परब
तारीखः ६ सप्टेंबर २००८
स्थळः केदारनाथ विद्यालय, कुर्ला (पूर्व) मुंबई.
संपर्क व्यक्ती: आनंद हुले, मोबाईल (९८६९९२५७२२८)
२. मराठी शाळांच्या ग्रंथालयांचा आढावा व त्यांना वाचनसूची पुरवणे
संपर्क व्यक्ती: मुग्धा रिसबुड, मोबाईल (९८२०९८५२८२)
३. शिक्षणाच्या गुणवत्ततेत सुधारणा:
मार्गदर्शकः श्री. रमेश पानसे (शिक्षणतज्ज्ञ)
तारीखः ऑगस्ट च्या अखेरीस
स्थळः ऐना, तालुका: डहाणू
संपर्क व्यक्ती: प्रा. वीणा सानेकर, मोबाईल (९८१९३५८४५६) किंवा (०२२-२१६३८०३८)
४. एन. सी. इ. आर. टी. च्या धर्तीवर पहिली ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी मराठीतून समांतर, पूरक पाठ्यपुस्तके तयार करणं:
मार्गदर्शकः प्रा. विद्याधर अमृते
संपर्क व्यक्ती: प्रा. वीणा सानेकर, मोबाईल (९८१९३५८४५६) किंवा (०२२-२१६३८०३८)
५. मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये गणिताच्या प्रयोगशाळेची उभारणी:
संपर्क व्यक्ती: प्रा. माणिक टेंबे, मोबाईल (९९२००३१६१३) किंवा (०२२-२५२९३२००)
अभ्यास केंद्राच्या सविस्तर माहितीसाठी दुवा क्र. १ ह्या संकेतस्थळाला भेट द्यावी.