घरातून निघताना

घरातून निघताना आवळून घ्यायचे प्रपंचाचे पाश

म्हणजे मन वाट सोडून इकडे तिकडे धावत नाही....

आणि पिऊन घ्यायचं पोटभर शहाणपण एकदाच

म्हणजे दिवसभर कोणतीच तहान वेड लावत नाही !!