सोबतीचा करार : सीडी प्रकाशन सोहळा

कविवर्य वैभव जोशी ह्यांच्या मराठी गझलांच्या
सीडीचे प्रकाशन व मराठी , हिंदी गज़ल गायन

संगीत दिग्दर्शन व संयोजन : आशीष मुजुमदार

प्रमुख अतिथी :  सचिन खेडेकर व सौमित्र
गझलगायन: दत्तप्रसाद, अनुराधा, अमोल आणि वैशाली सामंत
सूत्रसंचालन: मिलिंद कुलकर्णी
तारीख: १ सप्टेंबर २००८

स्थळ: एस. एम. जोशी भवन, नवी पेठ, पुणे

वेळ: सायं  ७.३० ते ९.३०

प्रवेश विनामूल्य
काही जागा आरक्षित


 सोबतीचा करार : निमंत्रण पत्रिका

(चित्रावर टिचकी देऊन मोठ्या आकारमानातली निमंत्रण पत्रिका नव्या खिडकीत पाहा)