चन्द्र

कोण म्हणतो

चंद्र डागाळलेला आहे

सौंदर्यांविषयी त्याच्या कल्पना

भेगाळलेल्या आहेत :)