प्रेम

प्रेम म्हणजे काय असतं

जे हसता हसता रडवतं प्रेयसीला

भेटवण्यासाठी मन वेडे करून मन वेडे करून टाकतो

नजरे नजरेची भेट शब्दांविना

बोलतो थेट , मनात लावतो हुरहुर

डोळ्यांना असते पाणी

हेच तर खरं प्रेम