वीज लपंडाव

भक्ताच्या तपश्चर्येनंतर

देव आला धावून

माग हवे ते मला

देतो तुल वरदान

नको मोह नको धन

देणार असशील मजला दान

एकच माझी अहे आस

सलग विजेचे दे दहा तास

प्रतिभा देवी