सांज उतरली आभालि
चंद्रकोर चमकली तुझ्या भाली
दंत पंक्ती चांदन्याच्या ओली
स्पर्शात रात रानिची गंधाली
नेत्रात उजलल्या समईच्या ज्योती
काल्या कुंतल बता गालावरी
ज़ुलुक वार्याची आनते शिर् शिरि
दुर वर मुरारिची बासरी
मिथित आली मधुर बासरी
झालिस तु किती बावरी
मध होश रात्र उमलून आली
भालावर केशरी तीला लावून गेलि
लेखिका; प्रतिभा देवि