बच्चन बच्चन, बोलतात पचकन
डोके की ढक्कन, खांद्यावरी
महाराष्ट्र देशी खातात मख्खन
यूपीचे भजन गाती तरी
........................................................
मराठीची माती कोपराने खणू
युपीतून आणू भाई सारे
एसेमेस धाडा तू ये, तू खा, तू पी
पैसा धाड यूपी महिन्याला रे