भूताच्या भूतकाळाचे भूत

भग्न वाड्यात रोज मध्यरात्री...!!

सूडाच्या स्वप्नात मग्न, तो बसलेला असतो

मृत्यू लादला गेलेला हा मृतयात्री ...!!

भूतकाळाचे भूत, मानगुटीवर घेत "जगतो"