दहशतवाद्याचे रोजचे नवे शब्दकोडे : सोडवा पाहू!

उपहासात्मक चारोळी- कोडे

दहशतवाद्याचे रोजचे नवे शब्दकोडे : (सोडवा पाहू!)

"बी नंतर ए नंतर डी

दहशतवादी शिकवतो एबीसीडी

टांगले जातेय सुरक्षेच्या अब्रुचे लक्तर

सांगा बरं दहशतीचे पुढचे कोणते अक्षर?"

(किंवा)

सांगा बरं दहशतीचे पुढचे कोणते शहर?