कोजागिरी?

कोजागिरी? ( कोण जागतंय?)

चंद्राच्या साक्षीने मिळाली,

बासुंदीची मेजवानी...

कोजागिरीच्या रात्रीने लिहिली,

जागरणाची कहाणी...