दिवाळी येते आहे

दिवाळी जवळ येते आहे.सध्याच्या हाय इंफ्लेशनच्या काळात काटकसरीची पण आनंदाची, आरोग्यपूर्ण दिवाळी कशी साजरी करणार आहात आपण? आपले मनोदय आमच्या सोबत शेअर करा.काही ऑइल फ्री फराळाचे पदार्थ तुम्हाला माहिती असतील तर ते पण सुचवा.