दिवाळीच्या आशावादी चारोळ्या...!

मिळून सारे करूया

दहशतवादाची होळी...

मग(च) साजरी करूया

आनंदोत्सवाची  दिवाळी...!

------

मिळून सारे नष्ट करूया

भयंकर दहशतवादाला

तर(च) अर्थ आहे या

आनंदोत्सवाच्या  दिवाळीला..!