सत्य

किती टेचा लागल्या मना

नाही आहे कुणास मोल,

ईथे आहे हसायचे जरुरी

सावरीत स्वतःचा तोल.