सासू-सुनेचा दहशत (माजवणारा)'वाद'

(गरीब बिचाऱ्या पुरुषांची करूण चारोळी) :-)

भयभीत होतात बिचारे सासरे आणि नवरे

जेव्हा सुरू असतो घराघरांत सासू सुनेचा दहशत'वाद'  

वाटू लागतात मिळून दोन्हीजणी डोक्यावर मिरे

तेव्हा पडतो प्रश्न कुणाकडे मागावी 'दाद'