तांदळाच्या पिठाची उकड!!

  • तांदळाचे पिट २ वाट्या
  • चर् फोडणी साहित्य
  • जीरे
  • रवाळ तूप
  • हिरव्या मिरच्या
  • लसुण
  • भरपुर कडीपत्ता
  • ताक
  • चवीपुरत मीठ
  • आले
१० मिनिटे

तांदळाच्या पिठात ताक घालून सगळं कालवून घ्या... ताकात भिजवून ठेवा.. हिरव्या मिरच्या चा ठेचा,थोडं मीठ, आलं, लसूण मिश्रणात घाला.जिरे घालून चरचरीत फोडणी करा... कढीपत्ता घालून मस्त!!!!! मिश्रण घाला... सगळं हालवून घेऊन थोडं तूप सोडा...मग मस्तपैकी वाफ आणा... व्वा!!!!!!!!!!! सुंदर वास यायला लागेल..यम्म्मी... उकड तय्यार!! आहे.... त्यावर हिरवीगार कोथिंबीर घाला.... परत भरपूर तूप सोडा.. आणि ताव मारा!!!

थोड पाणी घातले तरी चालते!!

माजी आई!!