सारे आई तुझ्यामुळे
'आई' विषयावरची हृदयस्पर्शी प्रदीर्घ कविता!
काळाच्या ओघात आईपासून मनाने दूर गेलेल्या मुलाची व्यथा!
कुटुंबातील प्रत्येक सदस्याला भावेल अशी रचना!
याचे फक्त प्रत्यक्ष सादरीकरण केले जाईल.
( वेळ - ३५ मिनिटे )
संपर्क - भूषण कटककर
नंबर - ९३७१० ८०३८७