शिरांची चटणी

  • दोडक्यांच्या शिरा (साले),
  • जिरे,
  • हिरव्या मिरच्या,
  • लसूण पाकळ्या
  • तेल
१५ मिनिटे

दोडक्यांच्या शिरा काढून तेलात तळून घ्याव्या. तसेच उरलेल्या तेलात लसूण पाकळ्या, जिरे आणि हिरव्या मिरच्या देखिल तळून घ्याव्या. थंड झाल्यावर मिक्सर मधून  काढून घ्यावे. दही  मिसळून वरून तेल मोहरिची फोडणी द्यावी.  

नाहि

आई