संस्कृतभारती द्वारा सोमवार, दि. ८-१२-२००८ ते मंगळवार, दि. १६-१२-२००८ पर्यंत सरस्वती
भुवन, १ ला मजला, गणेश पेठ गल्ली, प्लाझा चित्रपटगृहासमोर, दादर (पश्चिम), मुंबई - ४०००२८
येथे नि:शुल्क संस्कृत संभाषण वर्ग होईल. वेळ - सायंकाळी ६. ३० ते ८. ०० पर्यंत.
.
.
अधिक माहितीसाठी संपर्क - श्री. प्रतीक रुमडे, दूरध्वनी क्रमांक - २४३८४७२९ ९७६९९०३३१२.
. -. -. -. -. -. -. -. -. -. -. -. -. -. -. -. -. -. -. -. -. -. -. -. -. -. -. -. -. --. -. -. -. -.