अव्यक्त हा आतापर्यंत ....

अव्यक्त हा आतापर्यंत.. पण प्रयत्न नाही , व्रुत्तींचा संच

का अंगवळणी पडल्या नाहित ह्या व्रुत्ती ? कि 'कारणाची' वाट पाहतो हा 'प्रयत्न' ?

'कारण' शोधावे , तर 'व्रुत्तीच' बरी वाटते ..

कारण 'अकार्यक्षमता' माझी, 'कारणाचीच' वाट पाहते..

कृतिशून्य मी हा असा ..'कारणव्रुत्तावर' एकटा जसा..

ध्रुव शोधावा म्हणतो तेथे . ‌‌. ‌सर्व असतात 'अकारण सव्रुत्त' जेथे !!