पुन्हा पुन्हा

स्वप्न घेउन आले

पुन्हा हास्य गाली

नियतीन पुसली

पुन्हा नशिबाची लाली

सुखात सुद्धा न मिळाला

पुन्हा मज कोण वाली

जीवनात राहीलिय आता

पुन्हा छट काळी काळी