अश्रुचा अभंग

आयुष्य समाधी

जाहलीय भंग

नशिबात उरला

फक्त दु:खाचाच रंग

सुखावाचून मी

जाहले अपंग

जीवन गात राहिले

पुन्हा अश्रुचाच अभंग