आधार...

आपण एकत्र असताना...

मला माझाही आधार लागत नाही;

पण तुझ्या विरहात

कोणताच आधार मला सावरू शकत नाही...