घर.

चार भिंतींनाच आपण

घरपण म्हणून जपतो...

माणसाच्या मनापेक्षाही आपण

काँक्रीटची पूजा करतो