(ग्राफिटी मागचे किस्से, गमतीजमती, विनोद आणि अनुभवांची गप्पांची मैफल.)
(साहित्यदर्शन पुस्तक प्रदर्शनातील कार्यक्रम)
तारीख : ८ फेब्रुवारी, २००९.
स्थळ : वर्मा हॉल, चापेकर चौक, चिंचवड.
वेळ : सायं. ६ वा.
निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरण
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.