डॉ. सतीश पांडे ना मारुती चित्तमपल्ली पुरस्कार

पक्षीतज्ञ डॉ. सतीश पांडे ना टिळक स्मारक मंदिर, पुणे येथे त्यांनी निसर्गा साठी दिलेले योगदानाबद्दल "मारुती चित्तमपल्ली पुरस्कार" प्रदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात ते दुर्मिळ होत चाललेले समुद्री पक्शी वर एक फिल्म व स्लाईड शो दाखवणार आहेत.