काव्यरसिक मंडळ (डोंबिवली) ४३वे वार्षिक स्नेहसंमेलन
(शनिवार दि. २१ व रविवार दि. २२ फेब्रुवारी २००९)
स्थळ: डॉ. आंबेडकर सभागृह, कल्याण-डोंबिवली महापालिका इमारत, डोंबिवली (पूर्व)
संमेलनाध्यक्ष: कविवर्य संजय चौधरी
(काव्यसंग्रहः माझं इवलं हस्ताक्षर)
शनिवार दि. २१ फेब्रुवारी २००९, रात्रौ ८:३० वाजता
कै. लक्ष्मीबाई पिंगळे काव्यस्पर्धा
(काव्यरसिक मंडळ सदस्यांचे काव्यवाचन)
रविवार दि. २२फेब्रुवारी २००९, सकाळी १० वाजता
"नव्या जाणीवा - नवी स्पंदने"
संमेलनाध्यक्ष कविवर्य संजय चौधरी यांचे काव्यवाचन
सायंकाळी ५. ०० वाजता
- विविध काव्यस्पर्धांचे पारितोषिक वितरण
- कविवर्य संजय चौधरी ह्यांच्याशी गप्पागोष्टी
सर्व कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य * स्रर्वांना आग्रहाचे आमंत्रण
संपर्कः जयंत कुळकर्णी
(अध्यक्ष, काव्यरसिक मंडळ)
भ्रमणध्वनी क्रमांक ९८२०६३४८०९