सुखी जीवनाचे मर्म...

दृष्टीकोनातून जन्मतात विचार

विचारतून घडतात आचार

आचार म्हणजेच आपुले कर्म

कर्म ठरवते भाग्य नि भविष्य

म्हणूनच सकारत्मक दृष्टीकोन हाच असावा ...

आपुला एकची धर्म!!

आपुला एकची धर्म!!

तेच आहे सुखी जीवनाचे मर्म...

सुखी जीवनाचे मर्म!!