जीवन

जन्म मरण नसे  अपुल्या  हाती

जीवनाची ही अशीच चालीरीती

आला क्षण सामोरा जावा

गेला क्षण आठवावा

हे क्षणच अपुले सोबती           

जीवनाची ही अशीच चालीरीती