आठवणी

बाहेर कोसळतोय पाउस

अन आत तुझ्या आठवणी

दोघांनाही थोपवणे

मला शक्य नाही.

(माझ्या बहिणीच्या डायरीतुन)