मराठा मोडेल पण वाकणार नाही
पेटतील मशाली वीझतील मशाली सुर्य कधीच विझणार नाही
प्रयत्न करा किती ही पण हे कधीच घडणार नाही
मराठा मोडेल पण वाकणार नाही
मराठी मरेल पण शरण आलेल्याना मारणार नाही
मराठा मायेने रडेल पण संकाटाना भिवून पळणार नाही
आणि हो दुसर्याना बेघर करून घर स्वत:चे भरणार नाही
मराठा महाराज्या पुढे श्वासाची ही किमत धरणार नाही
शिवांसाठी वेळ आली तर मरूनही मरणार नाही
आसतील लाख मतभेद पण वेळ आल्यावर ते उरणार नाही
संपतील सारे पण स्वराज, मराठा कधी ही संपणार नाही..