कागदपत्रे आणि शाळा

नमस्कार!

मला स्वतःची शाळा काढायची इच्छा आहे. पण जागा सोडून बऱ्याच गोष्टीची माहीती मला हवी आहे.

शाळेकरीता परवानगी घेण्याकरीता कोणते कागदपत्रे हवी?

कोणत्या ठीकाणी ते दयावे लागतात?

हे काम कठीण आहे हे मला माहीत आहे पण तुम्हाला जी काही माहीती असेल ती जरुर सांगा.

शाळा ही ५ वी ते १० वी  असा विचार आहे.

आपल्या प्रतिसादाच्या प्रतीक्षेत

शितल देशमुख