३१ मे रोजी पुण्यामधील बालेवाडी स्टेडीयम मध्ये ए आर रेहमान आणि सुमारे ७० कलावंताचा दिमाखदार सोहळा पार रंगणार आहे. ऑस्कर मिळाल्यानंतरचा रेहमानचा हा पहिलाच कार्यक्रम आहे!
या बद्दल अधिक माहिती तुम्हाला दुवा क्र. १ या संकेतस्थळावर मिळेल!
योगेश
निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरण
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.