ओंजळीत भरून घे फुले धुंद मोगऱ्याची
केसात माळ शुभ्र चांदण्यांचा गजरा
मोकळ्या एखाद्या अश्या कातर वेळी
आठव पोरी गहिऱ्या माझ्याही नजरा
ओठात घेऊनी फीरते रसरसता लाव्हा
श्वासात फिरविते तो मंद धुंद केरवा
तिरप्या डोळ्याने माझ्या बघून नजतोरा
एकांतात मलाही आठवतो तो लाजरा चेहरा